चांदीचा दर वाढण्याशी AI, 5G चा काय संबंध? सोपी गोष्ट

चांदीचा दर वाढण्याशी AI, 5G चा काय संबंध? सोपी गोष्ट

सोन्याचे दर सव्वा लाखांच्या वर गेलेयत हे सगळ्यांना माहित्येय... पण गेल्या काही दिवसांत चांदी किती वर गेलीय पाहिलंत का... चांदीसाठीची जगभरातली मागणी वाढल्याने गेल्या वर्षभरात चांदीच्या दरांनी जवळपास 75% उसळी घेतलीय. चांदी किलोमागे दीड लाखांपर्यंत गेलीय.

चांदी इतकी का महागली? भारतातल्या मार्केट्समध्ये चांदीचा तुटवडा का निर्माण झालाय? आणि भारतातल्या ETFs नी नवीन सबस्क्रिप्शन्स घेणं का बंद केलंय?

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)