फोटो-व्हीडिओ खरा की खोटा हे ओळखणं 'या' अ‍ॅपमुळे आणखी कठीण?

फोटो-व्हीडिओ खरा की खोटा हे ओळखणं 'या' अ‍ॅपमुळे आणखी कठीण?

Sora आहे OpenAI म्हणजे ChatGPT तयार करणाऱ्या कंपनीनेच तयार केलेलं AI powered व्हीडीओ बनवणारं टूल.

युजरने शब्दांमध्ये दिलेल्या सूचना - म्हणजे prompts किंवा त्यांचे फोटो वापरून हे अ‍ॅप अगदी रिअलिस्टिक व्हीडिओ तयार करतं.

सोरा अ‍ॅप काय आहे? त्याविषयी काय भीती व्यक्त केली जातेय? आणि हॉलिवुडमधून या अ‍ॅपविषयी नाराजी का उमटतेय?

  • रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : मयुरेश वायंगणकर