Ponzi Scheme : फसव्या गुंतवणूक योजनांमधल्या 'या' आहेत धोक्याच्या घंटा
Ponzi Scheme : फसव्या गुंतवणूक योजनांमधल्या 'या' आहेत धोक्याच्या घंटा
अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजूबाजूला आहेत. आणि यांना बळी पडल्याने लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो.
या योजनांना पाँझी स्कीम्स म्हटलं जातं. या योजना काम कशा करतात? आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे
अधिक माहितीसाठी वाचा - पाँझी स्कीम्स : फसव्या योजनांमधल्या या 'धोक्याच्या घंटा' ओळखा आणि पैसे सुरक्षित ठेवा






