मराठा अरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या महिला आंदोलक काय म्हणाल्या?

मराठा अरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या महिला आंदोलक काय म्हणाल्या?

मराठा समाजाला आरक्षणासाठी हजारो लोक मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनाला आले. पण 29 ऑगस्टच्या पावसामुळे मैदानावर चिखल झाल्यामुळे आंदोलकांची गैरसोय होते आहे. याबद्दल महिला आंदोलक काय म्हणाल्या?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)