सोपी गोष्ट : युकेमध्ये सत्तापालट, नवीन किएर स्टार्मर सरकारचा भारतावर काय परिणाम होईल?

सोपी गोष्ट : युकेमध्ये सत्तापालट, नवीन किएर स्टार्मर सरकारचा भारतावर काय परिणाम होईल?

युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय.

सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट - झुबैर अहमद
  • निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - शरद बढे