मान्सूनची निर्मिती कशी होते? पावसाचं वेळापत्रक कसं असतं? | सोपी गोष्ट
मान्सूनची निर्मिती कशी होते? पावसाचं वेळापत्रक कसं असतं? | सोपी गोष्ट
उन्हाळ्याने पोळल्यानंतर दरवर्षी एका घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष असतं. मान्सून अंदमानमध्ये आला.. केरळमध्ये या तारखेला पोचणार वगैरे वगैरे.. मान्सूनची निर्मिती कशी होते? त्याचं वेळापत्रक कसं असतं? आणि तो का महत्त्वाचा आहे? जाणून घेऊयात मान्सूनविषयीच्या ७ प्रश्नांची उत्तरं - सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - जान्हवी मुळे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले






