'मॅथेमॅटिक्स एंग्झायटी' म्हणजे काय? गणित समजणं काहींना कठीण का जातं?

व्हीडिओ कॅप्शन, Mathematics anxiety म्हणजे काय? गणित समजणं काहींना कठीण का जातं?
'मॅथेमॅटिक्स एंग्झायटी' म्हणजे काय? गणित समजणं काहींना कठीण का जातं?

शाळेत असताना तुम्हाला गणित विषय कठीण जायचा का? अभ्यास करायच्या आधीच भीती वाटायची का?

काहींना गणित अगदी सहज समजतं. पण काहींना कठीण जातं. असं का? यामध्ये तुमच्या जनुकांसोबतच इतरही अनेक गोष्टींचा हातभार लागतो. गणिताचं कोडं उलगडूयात सोपी गोष्टमधून.

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)