उष्ण प्रदेशात राहून मधूमेह, हृदयरोग लवकर होतात का?
उष्ण प्रदेशात राहून मधूमेह, हृदयरोग लवकर होतात का?
सातत्याने अति उष्णतेशी संपर्क आल्याने त्याचा थेट आपल्या DNA वर परिणाम होऊन त्यात बदल होत असल्याचं आताच्या संशोधनात समोर आलंय. उष्णतेमुळे आपल्या गोष्टी समजून घेण्याच्या, विचार करण्याच्या आणि संभाषण क्षमतेवरही परिणाम होतो.
हृदयाच्या आणि रक्त वाहिन्यांच्या कामावर - क्षमतेवर परिणाम होतो आणि आपल्या किडनींवरही परिणाम होतो. कसा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - अमृता दुर्वे
निवेदन - विशाखा निकम
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






