इतका बर्फ झाला की पेंग्विनची संख्या घटली

इतका बर्फ झाला की पेंग्विनची संख्या घटली

गेल्या दशकात पूर्व अंटार्क्टिक किनार्‍यावरील मोठ्या पेंग्विनची लोकसंख्या 43%नी घटल्याचं शास्त्रज्ञांनी उघड केलं आहे.

अंटार्क्टिकाभोवती बर्फाचं एकूण प्रमाण कमी होऊनही पेंग्विन वसाहतीजवळ अनेक वर्षं पसरलेला बर्फ कारणीभूत होता, असं मानलं जातंय.

व्हीडिओ : इसाबेल रॉड

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)