सिद्धू मुसेवालाची हत्या कुणी आणि का केली? - 'BBC इंडिया आय'चं इन्व्हेस्टिगेशन

व्हीडिओ कॅप्शन, सिद्धू मुसेवालाची हत्या कुणी केली? का केली? BBC India Eyeचा तपास
सिद्धू मुसेवालाची हत्या कुणी आणि का केली? - 'BBC इंडिया आय'चं इन्व्हेस्टिगेशन

पंजाबी हिप-हॉप स्टार सिद्धू मुसेवाला याची काही गुंडांनी सुपारी देऊन हत्या घडवली. ही हत्या भारताला हादरवून टाकणारी होती.

या हत्येच्या तीन वर्षांनंतर 'बीबीसी आय'ने एक तपास केला, ज्यात भारतातल्या सर्वात मोठ्या पॉपस्टार्सपैकी एक राहिलेला सिद्धू हा देशातल्या सर्वात धोकादायक गँगच्या चुकीच्या बाजूला कसा सापडला, याचा उलगडा होतो.

बीबीसीच्या शोध पत्रकारांनी त्याची सुपारी दिल्याचा दावा करणाऱ्या एका फरार गुंडाला विचारलं - की त्याला मुसेवालाला अखेर का मारायचं होतं?

निर्मिती - बीबीसी आय टीम