राज ठाकरे निवडणूक आयोगावर काय म्हणाले? महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

व्हीडिओ कॅप्शन, 'एका घरात शेकडो मतदार, यादीत गोंधळ' विरोधी पक्षांनी आयोगावर काय आरोप केले?
राज ठाकरे निवडणूक आयोगावर काय म्हणाले? महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्र येत, पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले.

निवडणूक आयोगाने अजून यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पाहा कोण काय म्हणालं?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)