'रोको'शिवाय मग शुभमनची टीम इंडिया इंग्लंड मोहीम फत्ते कशी करणार?
'रोको'शिवाय मग शुभमनची टीम इंडिया इंग्लंड मोहीम फत्ते कशी करणार?
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून 25 वर्षांच्या शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.
शुभमन हा भारताचा 37वा कर्णधार असणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विन यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थिती शुभमनची टीम इंडिया कशी कामगिरी करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
व्हीडिओ - आशय येडगे



