अजित पवार 'हो, हे खरंय' म्हणताच फडणवीस पोट धरून हसले...

अजित पवार 'हो, हे खरंय' म्हणताच फडणवीस पोट धरून हसले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 28 जुलैला विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये का सामील झाले, हेही सांगितलं.

त्यातच विरोधकांनी एका प्रश्नी अजित पवारांना ‘खरंय का?’ असं विचारल्यावर हशा पिकला.

पाहा नेमकं काय घडलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)