'हिंदीसक्ती'च्या वादावर दादा भुसे म्हणाले, 'आमची कुठे कोंडी झाली?'
'हिंदीसक्ती'च्या वादावर दादा भुसे म्हणाले, 'आमची कुठे कोंडी झाली?'
हिंदी विरुद्ध मराठी या भाषेवरचा वाद सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतरही कायम आहे. अशात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे काय म्हणाले?
पाहा बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांच्याशी झालेला हा संवाद.