मणिपूरच्या 'त्या' व्हायरल व्हीडिओनंतर अखेर नरेंद्र मोदी बोलले

मणिपूरच्या 'त्या' व्हायरल व्हीडिओनंतर अखेर नरेंद्र मोदी बोलले

मणिपूरमधला मैतेई आणि कुकी समुदायांमधला संघर्ष दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. 19 जुलैला व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत दोन महिलांच्या छळ होताना दिसतोय.

मणिपूर पोलिसांनुसार हा व्हीडिओ 4 मे रोजीचा थोबल जिल्ह्यात आहे. हा व्हीडिओ बाहेर येताच तो सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला.

दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच हा व्हीडिओ आल्याने त्यावर राजकारणसुद्धा तापलं. त्यामुळे, गुरुवारी संसदेबाहेर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच याप्रकरणी भाष्य केलं.

पाहा कोण काय म्हणालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)