नागपूर ऑडी अपघात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, नागपूर ऑडी अपघात प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अडकणार?
नागपूर ऑडी अपघात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अनेक गाड्यांना धडक दिल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी संकेत बावनकुळे यांच्यासह दोन मित्रांची नावं उजेडात आली आहेत. मात्र, विरोधकांनी आरोप केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी काय सांगितलं आहे.

  • रिपोर्ट - भाग्यश्री राऊत, बीबीसी मराठीसाठी
  • एडिट - गुलशनकुमार वनकर