आर्थिक निकषांऐवजी ऐवजी जातीवर आधारित आरक्षण का दिलं जातं?

आर्थिक निकषांऐवजी ऐवजी जातीवर आधारित आरक्षण का दिलं जातं?

आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे की सामाजिक विषमता कमी करण्यासाठीचा प्रयत्न याबद्दलही चर्चा होत असतात. मध्यंतरी एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी याबद्दल वक्तव्य केलं आणि ही चर्चा नव्याने सुरू झाली. आरक्षणाचा आधार सामाजिक निकष का आहेत? पाहा हा व्हीडिओ

रिपोर्ट - नामदेव काटकर

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)