मराठा आरक्षणाबद्दल सरकारनं जीआर काढला, याचा OBC आरक्षणावर परिणाम होणार?

मराठा आरक्षणाबद्दल सरकारनं जीआर काढला, याचा OBC आरक्षणावर परिणाम होणार?

पाच दिवसांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली.

महाराष्ट्र सरकारने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आणि अध्यादेश दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी हे लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.

या अध्यादेशाचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. ओबीसी आरक्षणाचे संशोधक यशवंत झगडे यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

पाहा या व्हीडिओमध्ये

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)