धडक-2 सिनेमात जातिभेदाचा मुद्दा इतक्या ठळकपणे कसा आला?

व्हीडिओ कॅप्शन, धडक-2 सिनेमात जातिभेदाचा मुद्दा इतक्या ठळकपणे कसा आला?
धडक-2 सिनेमात जातिभेदाचा मुद्दा इतक्या ठळकपणे कसा आला?

धर्मा प्रोडक्शन्स या बिग बॅनरचा 'धडक 2' हा सिनेमा काही आठवड्यांपूर्वी रिलीज झाला, ज्याची चर्चा आताही होताना दिसत आहे.

या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत शाजिया इकबाल ज्यांनी मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे यांच्या मदतीने या सिनेमातील जातीचा विषय आणखी प्रकर्षाने मांडला.

त्यांनी या सिनेमात कशाप्रकारे योगदान दिलं? आणि धडक 2 मध्ये त्यांना जात कशा प्रकारे आपली भूमिका पार पाडताना दिसते?

  • मुलाखत - मयुरेश कोण्णूर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)