जेव्हा 22 हजार लोक 120 टन टोमॅटोंच्या चिखलात खेळतात-लोळतात, कसा असतो हा फेस्टिव्हल
जेव्हा 22 हजार लोक 120 टन टोमॅटोंच्या चिखलात खेळतात-लोळतात, कसा असतो हा फेस्टिव्हल
स्पेनच्या ला टोमॅटिना फेस्टिव्हलमध्ये यंदा हजारो लोक सहभागी झाले.
व्हॅलेन्सियाजवळच्या बुन्योल शहरात आयोजित या उत्सवाला यावर्षी 22,000 लोक आले होते.
अन्नाची नासाडी ही इथे समस्या नसते, कारण एकमेकांना फेकून मारायला वापरण्यात येणारे टोमॅटो तसेही खाण्याजोगे नसतात.
पाहा हा व्हीडिओ.