सुदानमधील संघर्षात अडकलेल्या मराठी माणसाची मदतीसाठी हाक...
सुदानमधील संघर्षात अडकलेल्या मराठी माणसाची मदतीसाठी हाक...
आफ्रिका खंडातल्या सुदान देशात सध्या गृहयुद्ध सुरू झालंय.
भारतातले काही लोक अजूनही सुदानमध्ये आहेत. सांगली जिल्ह्यातल्या तानाजी पाटील यांच्यासह अनेक जण तिथे अडकलेत.
तानाजी पाटील यांच्यासह इतरांची सुदानमधून लवकर सुटका करावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केलीय.