आंबा खाल्ल्यानं मधुमेह वाढत नाही? नवीन संशोधन काय सांगतं?
आंबा खाल्ल्यानं मधुमेह वाढत नाही? नवीन संशोधन काय सांगतं?
आंबा खाल्ल्यानं डायबेटिस वाढतो का? मधुमेहींना पडणारा सगळ्यांत मोठा प्रश्न.
मधुमेहींसाठी आंबा इतका मोठा व्हिलन नाही... असं सांगणारं एक संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालंय.
कमी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आंबा खाणं मधुमेहींसाठी चांगलं ठरू शकतं हे दोन अभ्यासांतून समोर आलंय.. काय आहे संशोधन?
लेखक - सौतिक बिस्वास
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर






