फोटो गॅलरी : मुंबईतील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरची दृश्य

परळ ते एलफिन्स्टन रोड रेल्वेस्टेशनदरम्यानच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 ठार झाले. या घटनेनंतरची परिस्थिती दाखणारे काही फोटो.

केईएम हॉस्पिटल
फोटो कॅप्शन, एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेतील जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यातं आलं.
केईएम हॉस्पिटल
फोटो कॅप्शन, मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वेस्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेतील जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं. त्यानंतर हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी जमली होती.
एलफिन्स्टन रेल्वेस्टेशन पादचारी पूल
फोटो कॅप्शन, परळ ते एलफिन्स्टन रेल्वेस्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर बचावकार्यासाठी पुलावर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले.
एलफिन्स्टन रोड रेल्वेस्टेशन पादचारी पूल
फोटो कॅप्शन, परळ ते एलफिन्स्टन रोड रेल्वेस्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
एलफिन्स्टन रोड रेल्वेस्टेशन
फोटो कॅप्शन, चेंगराचेंगरीच्या घटनेंनंतर एलफिन्स्टन रोड स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी.
परळ-एलफिन्स्टन रोड रेल्वेस्टेशनला जोडणारा पादचारी पूल
फोटो कॅप्शन, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर परळ-एलफिन्स्टन रोड रेल्वेस्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावरची परिस्थिती.