세션 4
Listen to find out how to give your phone number.
फोन नंबर कसा विचारायचा ते शिकूया आणि इंग्रजी आकड्यांची ओळख करून घेऊया
엑티비티 1
तुझा फोन नंबर काय?
Listen to find out how to give your phone number.
फोन नंबर कसा विचारायचा ते शिकूया आणि इंग्रजी आकड्यांची ओळख करून घेऊया.
प्रश्नोत्तरे :- हे ऐका आणि क्वीझ सोडवा.

नमस्कार मित्रांनो...
मी तेजाली...बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात मी तुमचं स्वागतकरते !!!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी.
आज आपण फोन नंबर कसा सांगायचा ते शिकणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला इंग्रजी आकडे माहिती हवेत.
चला 1 ते 3 आकडे ऐकूया. त्यामागे तुम्ही म्हणा.
1
2
3
आता 4 ते 6
4
5
6
आता 7 ते 9
7
8
9
आता राहिलं शून्य. शून्य म्हणजे ‘zero’. ब्रिटीश इंग्लिश मधे फोन नंबर सांगताना बरेचदा ‘ओ’ म्हणतात.
0
एखादा आकडा दोन वेळा आला असेल तर आपण 'double' असं म्हणतो.जसं की Double 5किंवा Double 6
Double 5
चला, लीझ जस्टीनला फोन नंबर कसा विचारतीये ऐकू या.
Liz
Hi Justin, What’s your phone number?
Justin
It’s 02079460558.
Liz
Thanks!
ऐकलंत? समजलंनीट? लीझनी जस्टीनला विचारलं, जस्टीन तुझा फोन नंबर काय?
“Justin,what’s your phone number?”
आता तुम्ही ऐका आणि म्हणा.
What’s your phone number?
जस्टीन त्याचा फोन नंबर लीझला सांगतोय. ऐका आणि लिहुन काढा.
It's 020 7946 0558
झालं लिहुन? मी सांगते, तपासून बघा. It's 020 7946 0558नंतर लीझ म्हणाली, “thanks!”
Thanks!
आता वेगवेगळे लोक कसं फोन नंबर कसा विचारतात ऐकू या.
Hi Mark, what’s your phone number?
It’s 0113 496 0752
Thanks!
Hi Claire, what’s your phone number?
It’s 028 9649 6671
Thanks!
बघूया तुम्हाला काय काय लक्षात राहिलंय? आता मराठीत ऐकूया, मग तुम्ही ते इंग्रजीत म्हणा.
हाय जस्टीन, तुझा फोन नंबर काय?
Hi Justin, What’s your phone number?
हा सांगतो 020...
It’s 020..
…794…
…60…
...558...
Thanks!
छान! आता तुम्हीइंग्रजीत तुझा फोन नंबर विचारायला शिकलात.
आता लीझच्या प्रश्नांना उत्तरं देत प्रॅक्टीस करा.
Hi, what’s your phone number?
Thanks!
छान, आता हे परत ऐका आणि तुमचं उत्तर तपासा.
Liz
Hi Justin, What’s your phone number?
Justin
It’s 020 7946 0558.
Liz
Thanks!
मस्त. आता तुम्हाला इंग्रजीत फोन नंबर विचारता किंवा सांगतायेइल. जे शिकलात ते लक्षात ठेवा..आणि नातेवईक, मित्र-मैत्रिणींना सोबत घेउन सराव करत रहा.
पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी!!!
धन्यवाद!!!
या पर्यायांतून योग्य उत्तर निवडा... बघू या काय काय समजलंय तुम्हाला.
Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
What’s your phone number?
3 Questions
Choose the correct answer.
도움
엑티비티
Choose the correct answer.
힌트
Question 1 of 3
도움
엑티비티
Choose the correct answer.
힌트
Question 2 of 3
도움
엑티비티
Choose the correct answer.
힌트
Question 3 of 3
Excellent!Great job!네 안타깝군요이번 점수입니다:
Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
भेटू पुढच्या भागात.... आतापर्यंत शिकलेल्या भागांची उजळणी करायला.
Session Vocabulary
What’s your phone number?
तुझा फोन नंबर काय.It’s _______.
माझा फोन नंबर _______आहे.Thanks!
धन्यवादOne
एकTwo
दोनThree
तीनFour
चारFive
पाचSix
सहाSeven
सातEight
आठNine
नऊ