फेकून दिलेल्या मास्कपासून फर्निचर बनवता येत का?

व्हीडिओ कॅप्शन, फेकून दिलेल्या मास्कपासून फर्निचर बनवता येत का?

जगात साधारण 129 अब्ज मास्क दर महिन्याला फेकून दिले जातात. आपण त्यांना रिसायकल का करत नाही? कोरियाचा डिझाइनिंगचा विद्यार्थी, किम हा-न्युएल याच्याकडे एक आयडिया आहे. जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?