चंद्राची दुसरी बाजू आपल्याला का दिसत नाही?
चीनचं चंद्रयान हे चंद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलं आहे. ही बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.
चंद्राचं गृत्वाकर्षण केंद्र हे पृथ्वीच्या बाजूला झुकलेलं आहे. ते चंद्राच्या मध्य भागापासून काहीसं दूर आहे.
चंद्र पृथ्वीकडे झुकल्यानं तो एकाच स्थितीत आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र कमी जास्त गतीत फिरू शकत नाही.
तसंच चंद्राला पृथ्वीभोवती फिरताना आणि स्वत:भोवती फिरताना सारखाच वेळ लागतो.
या कारणांमुळे आपल्याला चंद्राची फक्त एकच बाजू दिसते. अधिक माहितीसाठी पाहा हा व्हीडिओ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)