चीनची अंतराळविश्वात भरारी-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, चीनचं यान चंद्रावर

चीनचं चांग4 यान चंद्रावर उतरलं आहे. त्याने चंद्राच्या अस्पर्शित भागाचे फोटो टिपले आहेत.

भूरचनेचा अभ्यास करताना हे यान जैवप्रयोग करत आहे.

हे यान चीनवरील खडकाचे नमुने गोळा करणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)