मंदिरातला हा हत्ती आहे की रोबो? तुम्हीच पाहा
भारतात विशेषतः केरळमध्ये विविध उत्सवांमध्ये हत्तींना विशेष महत्त्व आहे.
भारतात सुमारे अडीच हजार पाळीव हत्ती आहेत. त्यातले एक पंचमांश किंवा 20 टक्के हत्ती एकट्या केरळमध्ये आहेत. People for Ethical Treatment of Animals म्हणजे PETA या संघटनेने हा हत्ती या मंदिराला दान केला आहे. प्राण्यांना क्रूर वागणूक मिळू नये यासाठी ही संघटना आग्रही आहे.