औरंगाबादच्या महिला शेतकऱ्यानं गुन्हेगार पतीला सुधारून घर कसं सावरलं?
औरंगाबादच्या शेतकरी नर्मदा चव्हाण यांनी अख्खा संसार रुळावर आणलाय.
त्या म्हणतात- “बाईच्या नावावर जमीन असली, तर नवरा पेऊन-खाऊन समजा कुठं डांगडिंग करायला गेला, कुठं जमीन-फिमीन यानं इकून टाकली, कुठं गहाण ठेवून टाकली म्हणून असं वाटलं की जमीन आपल्या नावावर करून ठेवली तर आपल्या मुलाबाळाला कामी येईल."
गुन्हेगार पतीलाही सुधारायला त्यांनी मदत केली.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- गणेश वासलवार
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
हेही नक्की वाचा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)