जेरेमी लालरिनुंगाः वेटलिफ्टिंगचं पुण्यात प्रशिक्षण घेणारा जेरेमी म्हणतो...

मिझोरममध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवलंय.

त्याला 62 किलो गटात हे पदक मिळालं आहे. त्याने कॉमनवेल्थ खेळांमध्ये 300 किलोग्राम वजन उचलून नवीन रेकॉर्ड बनवलाय.

त्याला वयाच्या 9 व्या वर्षी त्याला पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्यॉमध्ये वेटलिफ्टींगच्या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं.

कॉमनवेल्थ गेम्सनंतर त्याच्या आयुष्यात खुप मोठा बदल झाल्याचं तो सांगतो. खेळाची आवड जेरेमीला त्याचे वडिल लालनेहितुनांग

यांच्यामुळे लागली. जेरेमी सध्या पॅरिस ऑलिम्पीकसाठी तयार करतोय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)