वुहानमध्येच कोरोनाचा उद्रेक झाला असं शास्त्रज्ञांना का वाटतं?

व्हीडिओ कॅप्शन, ‘कोरोना विषाणूचा उद्रेक वुहान मांस बाजारातूनच झाला’ । सोपी गोष्ट 650

2019च्या डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहानमधल्या मांस विक्री बाजारातूनच झाला असे निष्कर्ष आता ताज्या अहवालातूनही निघाले आहेत.

संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी उपलब्ध डेटा आणि माहितीच्या आधारे तसे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे.

हे अहवाल कोरोना विषाणूविषयी आणखी काय माहिती सांगतात, कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आला आहे का, पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 650.

लेखन - ऋजुता लुकतुके

निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)