सुष्मिता सेन हिने IAS बनावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती, पण...
उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करत, सुष्मिताला 'माय बेटरहाफ' असं संबोधलं आहे.
ललित मोदींनी सुष्मिता सेनसबोतचे चार फोटो ट्वीट केले आहेत. मालदीव आणि सार्डिनियामधून लंडनमध्ये परतल्यानंतर सुष्मिता सेनसोबतचे फोटो ललित मोदींनी ट्वीट केले.
सुष्मिता तिच्या नातेसंबंधांमुळे यापूर्वीही चर्चेत आली होती. पण त्याचबरोबर अनपेक्षितपणे मॉडेलिंगला सुरुवात करुन थेट मिस युनिव्हर्स बनलेली, वयाच्या 24 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेणारी, आपल्या भूमिकांबद्दल कायम ठाम असलेली अशी सुष्मिताची दुसरी बाजूही आहे.
तिचा हा रील आणि रिअल लाइफमधला प्रवास नेमका कसा होता? वाचा ही गोष्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)