राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात पहिल्यांदा नळाचं पाणी आलं तेव्हा…
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, भारतीय खेड्यांमध्ये 20 कोटी लोकांच्या घरी पाण्याचे नळही नाहीयेत.
त्यांना अजूनही पावसाचं पाणी गावांमध्ये टाकीत साठवलं जातं, तिथून डोक्यावर हंडा वाहून पाणी घरी न्यावं लागतं.
केंद्र सरकारने 2019मध्ये 'हर घरमें नल' अशी योजना सुरू केली खरी. पण, राजस्थानमध्ये या योजनेतून खरंच पाणी पोहोचलं का, पाहूया दिव्या आर्य आणि देबलिन रॉय यांचा हा रिपोर्ट…