Gangubai Kathiawadi : आलिया भट्टने गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका केली कारण...

व्हीडिओ कॅप्शन, Gangubai Kathiawadi : आलिया भट्टने गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका केली कारण...

दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा 25 फेब्रुवारीला रीलिज होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्टने गंगुबाईंची भूमिका साकरली आहे.

60च्या दशकात मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातल्या कुंटणखान्यात गंगुबाई काठियावाडींचा दबदबा होता.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)