BBC ISWOTY नामांकन 5 : पी व्ही सिंधूने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल कशी जिंकली?

व्हीडिओ कॅप्शन, BBC ISWOTY नामांकन 5 : पी व्ही सिंधूने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल कशी जिंकली?

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं गेल्या वर्षी पुन्हा इतिहास रचला. सिंधू दोन ऑलिंपिक पदकं मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. ती देशातल्या सध्याच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.

रिपोर्टर - वंदना शूट एडिट - प्रेम भूमिनाथन आणि डेबालिन रॉय

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)