BBC ISWOTY नामांकन 4 : अवनी लेखराने अपघातानंतर पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत इतिहास रचला

व्हीडिओ कॅप्शन, BBC ISWOTY नामांकन 4 : अवनी लेखराने अपघातानंतर पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत इतिहास रचला

दहा वर्षाची असताना तिनं एका अपघातात आपले पाय गमावले. पण विशी गाठण्याच्या आत तिनं नेमबाजीमध्ये ऐतिहासिक यश मिळवलं. अनेक अडचणींवर मात करत अवनी लेखरानं टोकियो पॅरालिंपिकमध्ये दोन पदकं मिळवली, ज्यात एका सुवर्णपदकाचा समावेश होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिलाही ठरली. बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या पाच खेळाडूंमध्ये अवनीचा समावेश आहे.

Reporter- वंदना, Cameraperson- शुभम कौल आणि जमशेद

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.