जागतिक कॅन्सर दिन : कोव्हिड-19च्या mRNA लशीमधून मिळणार नवीन कर्करोगावर उपचार?

व्हीडिओ कॅप्शन, जागतिक कॅन्सर दिन: कोव्हिड-19च्या mRNA लशीमधून मिळणार नवीन कर्करोगावर उपचार?

कोव्हिड-19 लसीला या पूर्वी कधीही उपचारासाठी वापरलं गेलं नव्हतं ते mRNA तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. कोरोनाव्हायरसचा सामना करण्यात या लशीला यश आल्यानंतर आता कॅन्सरसारख्या इतर आजारांवर ते प्रभावी ठरू शकतं की नाही, हे तपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे.

कर्करोगाचे अनेक प्रकार असले तरी, mRNA तंत्रज्ञानाद्वारे कर्करोगाच्या पेशींना अधिक अचूकपणे लक्ष्य करून काही रुग्णांवर उपचार करण्यात मदत करू शकते, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)