लायनफिश - आशियात आढळणारा हा सुंदर मासा पर्यावरणप्रेमींना का झालाय नकोसा?
लायनफिश हा मासा चमकदार रंग आणि टोकदार रंगीत कल्ल्यांमुळे दिसतो खूप छान. पण, सध्या आशियानंतर कॅरेबियन आणि अमेरिकन समुद्रकिनाऱ्यांवर त्याने उच्छेद मांडलाय.
या माशाला इतर जलचर खात नाही. पण, तो चार दिवसांत 30,000 ते 40,000 अंडी घालतो. आणि वर हजारो छोट्या समुद्री जीवांना खातो. त्यामुळे पर्यावरणालाही धक्का पोहोचतो आहे.
शेवटी व्हेनेझुएलामध्ये या माशाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी वेगळीच चवदार शक्कल लढवली जात आहे. पाहूया कुठली ते...
हेही पाहिलंत का?
- इन्स्टाग्राम मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खरंच धोकादायक आहे का? । सोपी गोष्ट 466
- महाराष्ट्रात थंडी कशामुळे आली आहे? ला-निना म्हणजे काय?
- अफगाणिस्तानात लोकांवर मुलं विकण्याची पाळी आलीय, कारण...- ब्लॉग(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.