त्रिपुरामध्ये असं काय घडलं होतं ज्यामुळे अमरावती, मालेगावही पेटलं

व्हीडिओ कॅप्शन, त्रिपुरामध्ये असं काय घडलं ज्यामुळे अमरावती, मालेगावही पेटलं

भारताच्या ईशान्य सीमेवर असलेलं राज्य त्रिपुरामध्ये मागचा आठवडाभर अशांततेचं वातावरण होतं. तिथल्या जातीय हिंसाचाराचं लोण महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती इथंही पाहायला मिळालं.

पण, असं त्रिपुरामध्ये नेमकं काय सुरू होतं? तिथल्या मंदिर आणि मशिदीवर नेमका हल्ला कुणी केला? आणि सध्या त्रिपुरामध्ये काय परिस्थिती आहे. जाणून घेऊया बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांच्या सविस्तर ग्राऊंड रिपोर्टमधून...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)