गोगलगाईच्या अंगावरच्या स्रावापासून तयार केलेल्या साबणाने तोंड धुवाल का?
फ्रान्समध्ये गोगलगाईच्या अंगावर असलेल्या स्रावापासून साबण तयार केला जात आहे. त्यासाठी तिघाजणांनी एकत्र येऊन तब्बल साठ हजार गोगलगाईंचं संगोपन केलं आहे.
हा साबण नक्की कसा बनवला जातो? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.