कोरोना: पाकिस्तानमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार?

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिडचे पाकिस्तानमध्ये इतके कमी रुग्ण असूनही कोरोनाची तिसरी लाट येणार?

पाकिस्तानात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. निर्बंध आणि लसीकरण सुरू असूनही दररोज 5 हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होतेय.

आतापर्यंत देशात 17 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरातल्या इतर देशांच्या मानाने हा आकडा लहान आहे. पण ज्या दराने कोरोनाचा प्रसार होतोय त्याची दखल पाकिस्तानला घ्यावी लागतेय.

बीबीसी प्रतिनिधी शुमएला जाफरी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)