कोरोना व्हायरसवर Remdesivir औषध रामबाण ठरेल? - सोपी गोष्ट
रेमदेसिव्हिर (Remdesivir) या औषधाच्या चाचणीत जगभरातले 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण सहभागी झाले. हे औषध घेतलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं बरी होण्याचा वेग वाढलेला दिसला असं अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिजेसचं म्हणणं आहे.
पण मग याच औषधाची चाचणी चीनमध्ये अयशस्वी का झाली होती? हे औषध जर खरंच कोरोनावर रामबाण ठरलं तर ते हातात यायला किती काळ जावा लागेल? हे मुळात काम कसं करतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
व्हिडिओ आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)