स्वामी विवेकानंद स्मारक उभारणाऱ्या मराठी माणसाची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, स्वामी विवेकानंद स्मारक उभारणाऱ्या मराठी माणसाची गोष्ट

कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाला दरवर्षी जगभरातून हजारो पर्यटक भेट देतात. पण हे स्मारक नेमकं कसं उभारण्यात आलं? त्यात एकनाथ रानडे यांचं काय योगदान होतं?

रिपोर्टर - ओंकार करंबेळकर

व्हीडियो शूट - शार्दूल कदम

एडिटिंग - राहुल रणसुभे

निर्मिती - जान्हवी मुळे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)