केरळच्या कोची शहरात मसाल्यांचा व्यापार कसा होतो?
केरळचं कोची शहर अनेक शतकांपासून मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे फक्त मसाले तयारच होत नाहीत, तर त्यांची निर्यातही होते.
पण आता इथली परिस्थिती हळूहळू बदलते आहे. मसाले व्यापाऱ्यांसमोर कोणत्या समस्या आहेत आणि येणाऱ्या सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहेत?
रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
कॅमेरा - शार्दूल कदम
एडिटिंग - राहुल रणसुभे
निर्मिती - जान्हवी मुळे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)