नागपूरमध्ये तुम्ही टाकलेला कचरा तुमच्या घरात परत येऊ शकतो?

व्हीडिओ कॅप्शन, नागपूरमध्ये तुम्ही टाकलेला कचरा तुमच्या घरात परत येऊ शकतो?

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी CAG ही मोहीम नागपूरात सुरु आहे. या मोहिमेत बेजबाबदार लोकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा थेट त्यांच्या घरीच पाठवला जातोय. व्हिज्युअल आर्टिस्ट विवेक रानडे यांच्या पुढाकाराने ही मोहीम धरमपेठेतून सुरु झाली. Civic Action Guild म्हणजेच CAG ही मोहीम आता संपूर्ण शहरात पसरली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)