सारिका काळे : उस्मानाबादची मुलगी कशी बनली भारताच्या खो खो टीमची कर्णधार?
भारतात खेडेगावातल्या मुलींसाठी आजही खेळाडू बनण्याचं स्वप्न पाहणंही कठीण आहे. अशाच एका मुलीची, महाराष्ट्रातल्या उस्मानाबादमधल्या सारिका काळेची ही कहाणी आहे.
तिनं हालाखीच्या परिस्थितीला आणि पुरुषप्रधान समाजाला तोंड देत खो-खोमध्ये देशाचं नेतृत्त्व केलं. संकटाचं संधीत आणि यशात रुपांतर कसं करायचं, याचं सारिका उत्तम उदाहरण आहे.
(हा रिपोर्ट बीबीसीच्या ‘द इंडियन चेंजमेकर्स’ मालिकेचा भाग आहे, ज्यात आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रेरणादायी महिला खेळाडूंच्या प्रवासाची कहाणी मांडतो आहोत.)
रिपोर्टर – अनघा पाठक
कॅमेरा – प्रवीण ठाकरे, मंगेश सोनावणे
एडिटिंग – निलेश भोसले
निर्मिती – दीपक शर्मा

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
