BBC ISWOTY: या महिला खेळाडू बदलत आहेत मैदानांवरचं समाजकारण
महिला खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवली आहेत, आता त्या सामाजिक बदलांनाही कारणीभूत ठरत आहेत. बहुदा त्यांच्यामुळे मैदानांवरचं समाजकारण बदलतंय.
अशाच काही महिलांच्या गोष्टी आणि त्यांचा सन्मान करण्याची ही वेळ बीबीसीने साधलीय.

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)