शेजारी देश म्यानमारमधल्या घडामोडींकडे भारताचं लक्ष का लागलंय? #सोपीगोष्ट 265
भारताचा शेजारी म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता उलथवून टाकत, देशाचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतलं आहे. लष्कराने हा उठाव करत सूत्रं आपल्या हाती घेतली आणि आँग सान सू चींबरोबरच देशातल्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली.
म्यानमारमधल्या लष्कराने आताच बंड का केलं? तितथली परिस्थिती काय आहे? संपूर्ण जग याकडे कसं बघतंय? आणि या घडामोडींकडे भारताचं लक्ष का लागलंय? आणि या सगळ्याचा भारतावर होईल?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)