बेळगाव सीमावाद: महाराष्ट्र – कर्नाटकमधला सीमावाद नेमका काय आहे? #सोपीगोष्ट 261

व्हीडिओ कॅप्शन, बेळगाव

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेलगतच्या बेळगाव आणि आसपासच्या भागाच्या हक्कावरून गेली अनेक वर्षं या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे.

नेमका हा सीमावाद काय आहे? याचा इतिहास काय आहे? आणि याची सध्याची परिस्थिती काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा आजची सोपी गोष्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)