पाकिस्तानमधील पारशी समाजाचं भारताशी काय नातं आहे?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानमधील पारशी समाजाचं भारताशी काय नातं आहे?

भारताप्रमाणेच पाकिस्तानातही पारशी समाज अल्पसंख्य आहे. इथल्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टामध्ये पारशी लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.

पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या कराचीमध्येही पारशी लोकांचा टक्का मोठा आहे. यातील अनेक पारशी लोकांचे भारताशी जुने संबंध आहेत. आज त्यांना भारताबद्दल काय वाटतं? क्वेट्टामधून सदाउल्लाह अख्तर यांनी हे जाणून घेतलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)